रायगड जिल्ह्यात वादळाचा जोर ओसरला असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे जिह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.