हिंगोली जिल्ह्यात काही भागात शुक्रवार सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहेत. या पावसाचा एक बळी गेला असून एक जण बेपत्ता आहे.